महाराष्ट्र ट्रायबल न्युज

राष्ट्रवादीची बैठक स्थगित

दिंडोरी l प्रतिनिधी :-दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बैठक दोन दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे यांनी दिली.
       राष्ट्रवादीची बैठक जिल्हा बँकेचे माजी संचालक गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.काही कारणास्तव ही बैठक पुढे ढकलण्यात आली असून त्यानंतर कार्यकर्त्यांची विचार विनिमय करून ही बैठक होईल बैठकीला बैठकीला आमदार नामदार नरहरी झिरवाळ,  प्रकाश वडजे ,विश्वास देशमुख, गणपतराव पाटील हे मार्गदर्शन करतील कार्यकर्त्यांनी बैठक रद्द झाल्याची नोंद घ्यावी असे आव्हान राजेंद्र उफाडे यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने