महाराष्ट्र ट्रायबल न्युज

शासकीय आश्रम शाळा आंबुपाडा बेडसे तालुका सुरगाणा येथील शाळेला गावकऱ्यांनी ठोकले कुलूप

सुरगाणा l कृष्णा पवार :-सुरगाणा तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा आंबुपाडा येथे शाळेला गावकऱ्यांनी लावले कुलूप विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याने गावकरी संतप्त शासकीय आश्रम शाळेतील रिक्त पदे तात्काळ भरत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येईल असे गावकऱ्यांचे प्रतिपादन यावेळी उपस्थित एस. के चौधरी साहेब विस्ताराधिकारी, गीते साहेब पोलीस निरीक्षक अधिकारी बारे हरिचंद्र अलबाड मुख्याध्यापक अंबुपाडा गोपाळ धूम माजी जिल्हा परिषद सदस्य , लोखंडे राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सुरगाणा, सुरेश वार्डे, संजय पडेर नामदेव पाडवी ,प्रकाश धूम पुंडलिक खंबाइत, योगीराज वाघमारे, योगेश पाडवी, उषाताई भडांगे ,प्रकाश पवार रमेश धामोडे ,हरिदास घंगळे ,रमेश धामोडे ,पुंडलिकं भोये सरपंच सीताराम जाधव, नारायण महाले मोहन जाधव इतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते पहिले शाळेतील रिक्त पदे भरत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने