महाराष्ट्र ट्रायबल न्युज

हर्षल फांउडेशन देवळा व बिनधास जिंदगी फोउडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

कळवण l प्रतिनिधी:- हर्षल फांउडेशन देवळा व बिनधास जिंदगी फोउडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक विद्यालय चौसाळे  ता. दिडोरी जि. नाशिक येथे वृक्षारोपन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.. पर्यावरणाने महत्व विद्यार्थाना सांगुन पर्यावरणाला समतोल कसा राखता येईल व झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्यात आला. झाड हे भविष्यात खुप महत्वाचे आहे झाडाचे महत्व मा धोंडीराम थैल व श्री संजय गायकवाड यांनी मार्गदशन सर्वाना मार्ग दर्शन केले.
    या कार्यक्रमासाठी माजी संरपंच मा. श्री.धोडीराम थैल  पोलीस पाटील श्री. रवि जोपळे.अंगणवाडी सेविका अशा वर्कर बचत गटाचे अध्यक्ष व विविध संघटनाचे पदाधिकारी प्रतिष्ठित शेतकरी जेष्ठ नागरीक  हर्षल फांउडेशन चे अध्यक्ष.  तथा बिनधास जिंदगी फांउडेशन  शिक्षण चे राज्य अध्यक्ष सचिव निर्मिती सामाजीक कार्य व संशोधन केंद सटाणा श्री. संजय हरी गायकवाड  मुख्याध्यापक. श्री. बाळू शिन्दे. जेष्ठ शिक्षक सुभाष पगार श्री अजय रौदळ तलाठी  श्री.संजय गुंजाळ श्री. आहीरे एल आर. शेवाळे सर. व्हडे सर श्री गांगुर्डे सर बापू काळोघे.श्री. मनोहर गोगुर्डे. श्री. दिलीप निकम. श्री. बोराडे विद्यार्थी व विद्यार्थीनी व गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालनश्री. व्हंडेसर यानी केले व अभार श्री. शिंदे सर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने