संपादक l कृष्णा पवार
दिंडोरी -परनॉड रिकार्ड इंडिया फाऊंडेशन, चाईल्ड सव्हाईवल इंडिया, सनशाइन क्लिनिक नाशिक, ग्रामपंचायत हातनोरे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत हाडांची तपासणी शिबिर वार शनिवार दिनांक 29/03/2025 या दिवशी वेळ 10.00ते 2.00 वाजेपर्यंत घेण्यात आले व या शिबिरामध्ये 68 नागरिकांनी तपासणी करून घेतली या प्रसंगी त्यामध्ये ग्रामपंचायत हातनोरे येथील सरपंच संपत चारोस्कर, उपसरपंच कल्पना बोरस्ते,आशा सेविका आशा बोरस्ते, अंगणवाडी सेविका लीला जाधव, संगीता चारोस्कर,संतोष बोरस्ते ,सागर चारोस्कर, किशोर बोरस्ते, सोमनाथ जाधव ग्रामपंचायत चे शिपाई लहानु कोंगे व सदस्य उपस्थित होते
चाइल्ड सर्व्हायव्हल इंडिया दिंडोरी चे प्रकल्प व्यवस्थापक जितेंद्र अहिरे ,मेडिकल ऑफिसर डॉ.अनुजा जाधव,फार्मासिस्ट राकेश ढाकणे,आरोग्य शिक्षक कृष्णा पवार व नंदिनी चौधरी,डाटा ऑपरेटर मेघा गायकवाड,आणि अजय तासकर तसेच सनशाइन क्लिनिक नाशिक चे सुप्रसिद्ध डॉ.गणेश आहेर ,संकल्प जाधव व आदी कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.