महाराष्ट्र ट्रायबल न्युज

म्हाळुंगी येथे मोफत हाडांची तपासणी शिबीर संपन्न


संपादक l कृष्णा पवार 
दिंडोरी -परनॉड रिकार्ड इंडिया फाऊंडेशन, चाईल्ड सव्हाईवल इंडिया, सनशाइन क्लिनिक नाशिक, ग्रामपंचायत म्हाळुंगी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत हाडांची तपासणी शिबिर वार शुक्रवार दिनांक 28/03/2025 या दिवशी वेळ 10.00ते 2.00 वाजेपर्यंत घेण्यात आले व या शिबिरामध्ये 48 नागरिकांनी तपासणी करून घेतली या प्रसंगी त्यामध्ये ग्रामपंचायत म्हाळुंगी येथील सरपंच सविता गांगोडे, उपसरपंच प्रकाश आहेर,आशा सेविका पुजा चौरे अंगणवाडी सेविका , आशा सहाळे ग्रामपंचायत चे शिपाई संजय लीलके व सदस्य उपस्थित होते 
         चाइल्ड सर्व्हायव्हल इंडिया दिंडोरी चे ऑफिसर डॉ.अनुजा जाधव,फार्मासिस्ट राकेश ढाकणे,आरोग्य शिक्षक कृष्णा पवार व नंदिनी चौधरी,डाटा ऑपरेटर मेघा गायकवाड,आणि अशपाक शेख तसेच सनशाइन क्लिनिक नाशिक चे सुप्रसिद्ध डॉ.गणेश आहेर ,संकल्प जाधव व आदी कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने