महाराष्ट्र ट्रायबल न्युज

पेठ सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्ष पदी अण्णासाहेब गजभार बिनविरोध

पेठ - येथील सार्वजनिक वाचनालयाच्या सन २०२५\२६ ची कार्यकारी मंडळातील नुतन सदस्याची कार्यकारणीची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली यात एकूण सात पदाकरितां निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.
सार्वजनिक वाचनालयाच्या कार्याध्यक्ष पदी आण्णासाहेब गजभार सरचिटणीस पदी लता पवार अर्थ सचिव चंद्रशेखर काळे तर सदस्य पदी मुरलीधर भोये,राजेंद्र हाडळ, कांतीलाल राऊत संजय मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रामचंद्र पगारे यांनी काम पाहिले यावेळी अशोक पवार,मुख्याध्यापक लक्ष्मण भोये,डाॅ.प्रमोद ठाकरे',अशोक ठाकरे, नगरसेविका सरिता हाडळ,दिपक पगारे,किर्तीकुमार महाले,काशिनाथ नेवकर,प्रकाश पगारे,दिनकर भोये,देवीदास रहाणे, राजेंद्र शिंदे,रामदास शिरसाठ,जगदीश काळे,ग्रंथपाल श्याम वाघ,कैलास वरठे आदीसह वाचकवर्ग उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने