मनखेड l हंसराज भोये :-सुरगाना तालुक्यातील आंबोडे गावात नवनियुक्त भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. यतीन कदम यांचा झंजावती दौरा पार पडला, त्यात प्रामुख्याने आंबोडे येथे झालेल्या सभेत नवतरुण चेहऱ्यांना पक्षप्रवेश देऊन काही नवीन नियुक्त्या देण्यात आल्या. त्यात त्याने सी.पी.आय. एम. पक्ष्यावर टिका करत म्हणाले अजून किती दिवस स्वतःची भाकरी बांधून मोर्चे काढाल, लोकांना भुलथापा देऊन त्यांचा उपयोेग फक्त मोर्चे काढायासाठी करणार का ? असा संतप्त सवाल करत म्हणहाले येथून प्रामुख्याने होणारे स्थलांतर कधी थांबणार , तुम्हाला विकास करून घ्यायांचा असेल तर भाजपाला साथ देऊन मोदीजींचे हात बळकट करा, असे आव्हाहन यतीन कदम यांनी केले, एन.डी.गावितानी पण पक्षवाढी साठी तरुण वर्गाला साद घालत विकासाच्या मागे उभे राहा असे आव्हाहन केले. नवतरुण कार्यकर्त्याना पक्ष तळागाळापर्यन्त पोचव्हण्याचं सूचना केल्या. त्यात भवाडा ग्रामपंचायत मधी श्री. कांतीलाल निपुंगळे, गुलाब महाले, गुलाब भोये, जनार्दन पवार
तसेज ठाणगाव ग्रामपंचायत मधील श्री. देविदास पालवी, हेमराज महाले विष्णू महाले, संजय महाले तसेज
रोंघाने ग्रामपंचायत म्हैसमाळ येथून गणेश महाले
झगडपाडा येथून प्रवीण पाडवी सुरेश घांगळे आदी नवतरुण युवकांनी भाजपा चा विकास बघून पक्षप्रवेश केला.
त्याचप्रमाणे काही कार्यकर्त्याना नवीन नियुक्त्या देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. आदिवासी आघाडी भाजपा तालुकाध्यक्ष-कांतीलाल चिंतामण नीपुंगळे यांची निवड,
*भाजपा युवा अध्यक्ष* जयराम मनोहर भोये
*भाजपा उपाध्यक्ष* हेमराज मधुकर महाले
विनायक सुरेश महाले
कार्यक्रमाचे नियोजन आंबोडे येथील सरपंच श्री. राजेंद्र निकुळे यांनी केले, प्रसंगी श्री. नंदकुमार खैरनार, एन.डी.गावित, जयराम भोये, आदिंसह गावातील ग्रामस्थ, महिला, परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिक्रिया- आज नवतरुण युवकांना पक्षप्रवेश देऊन कार्यकर्त्यांच्या भावना। समजून घेतव् ल्यावर त्याना जेव्हा बळ दिले त्यात युवकानि त्यांच्या व्हयथा मांडल्या, भाजपा चा विकास बघून त्यांनी आज भाजपा मध्ये प्रवेश केला , येथून् पुढे पूर्ण सुरगाणा भाजपामय झालेला दिसेल्. (राजेंद्र निकुळे सरपंच आंबोडे)