महाराष्ट्र ट्रायबल न्युज

जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय ननाशी येथे श्री चक्रधर स्वामी यांची 831वी.जयंती उत्साहात साजरी

ननाशी l प्रतिनिधी:- जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय ननाशी येथे श्री चक्रधर स्वामी यांची 831 वी. जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रा. आहेर सर यांनी चक्रधर स्वामी यांच्या जीवनाविषयी तसेच महानुभव पंथाविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले तसेच प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री अहिरे डी एन यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित प्राध्यापक वर्ग पवार सर सूर्यवंशी सर.गरुड सर देवरे सर आहेर सर भोकनळ सर पगार सर श्रीमती सोनवणे मॅडम तसेच विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने