ननाशी l प्रतिनिधी :- जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय ननाशी येथे ध्वजारोहण करण्यात आले इ.10 वी च्या वर्गात प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला कु. संस्कृती गायकवाड.व पल्लवी बोधले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच ह प.भ गिरीधर महाराज यांनी पसायदान व ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावर माहिती दिली यावेळी प्राचार्य.अहिरे डि एन . पवार सर.शिंदे सर . सूर्यवंशी सर पानसरे सर बनकर सर पवार सर अहिरे सर जाधव सर भदाणे सर बच्छाव सर देवरे सर आहेर सर भोकनळ सर गरुड सर पगार सर सावंत सर सोनवणे मॅडम चौधरी मॅडम अहिरे मॅडम व विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय ननाशी येथे ध्वजारोहण व सामुहिक पसायदान कार्यक्रम संपन्न.
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0