ननाशी l प्रतिनिधी :-
जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय ननाशी ता.दिडोरी जि.नाशिक या महाविद्यालयात सालाबादप्रमाणे यंदाही गोपाळ काला व दहिहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयाचे प्राचार्य डि .एन अहिरे सर तसेच प्रा.पवार सर सुर्यवंशी सर गरुड सर आहेर सर देवरे सर भोकनळ सर श्रीमती सोनवणे मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.