महाराष्ट्र ट्रायबल न्युज

जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय ननाशी येथे खेळाडूंना टी-शर्ट वाटप.

ननाशी l प्रतिनिधी:- श्री गजानन महाराज शैक्षणिक क्रीडा मंडळ देवळा संचलित जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय ननाशी ता.दिंडोरी जि.नाशिक या विद्यालयात आज दिनांक 19/8/2025 रोजी विद्यालयातील खेळाडूंना स्किल बेस फाउंडेशनचे संस्थापक मा. योगेश दादा पानसरे यांच्याकडून 75 टी-शर्ट व 75 बॅकचे वाटप करण्यात आले सदर विद्यार्थ्यांना साहित्य कामी विद्यालयातील शिक्षक श्री. पानसरे ए बी व जाधव एन एस यांच्या पुढाकाराने साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य डी एन अहिरे सर तसेच पवार सर बनकर सर पवार सर गरुड सर जाधव सर सूर्यवंशी सर अहिरे सर सूर्यवंशी सर बोरसे सर जाधव एलजे जाधव एन ए पानसरे सर जाधव एन एस शिंदे सर देवरे सर आहेर सर भोकनळ सर पगार सरश्रीमती चौधरी मॅडम. अहिरे मॅडम सोनवणे मॅडम तसेच विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते यावेळी स्किल बेस्ट फाउंडेशन चे विद्यालयाकडून आभार व्यक्त करण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने