दिंडोरी l प्रतिनिधी:- दि.26 रोजी दिंडोरी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या त्यात खो खो या खेळासाठी 19 वर्ष वयोगटातील मुलांच्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या त्यात जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय ननाशी या विद्यालयातील संघाची जिल्हास्तरावर निवड झाली सदर याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सावंत टि.बी. सर व श्री. एस बी सावंत साहेब यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले तसेच विद्यालयाचे प्राचार्य अहिरे डी.एन सरांनी खेळाडूंची तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले व विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात
जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय ननाशी येथील खो-खो संघाची जिल्हास्तरावर निवड.
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0