ननाशी l प्रतिनिधी:- जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय ननाशी येथे ध्वजारोहण संपन्न. शासनाच्या आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेचे ध्वजारोहण माननीय शंकर तुंगार पाटील जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यावेळी उपस्थित प्राध्यापक वर्ग पवार सर सूर्यवंशी सर गरुड सर देवरे सर आहेर सर पगार सर भोकनळ सर कदम सर सावंत सर व श्रीमती सोनवणे मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते
हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत आज जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय ननाशी या शाळेचे ध्वजारोहण संपन्न.
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0