महाराष्ट्र ट्रायबल न्युज

चालकाचे नियंत्रण सुटल्याने मशीन ने घेतला पेट

दिंडोरी l प्रतिनिधी :- सावळ घाटात म्हसोबा महाराज वळणावर गुरुवार दि.२२ रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास आयशर गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटून गाडी सुरक्षारक्षक भिंतीला जाऊन झाडातल्याने गाडीच्या इंजिनाने भेट घेतला असता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली याच वेळी टोलनाक्यावर चाचडगाव येथील मॅनेजमेंट ला ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ सासवड गाव येथील समाजसेवक ज्ञानेश्वर पेलमहाले यांच्याशी संपर्क साधला असता येईल महाले यांनी क्षणाचाही विलंब न करता आपला वॉटर टँकर घटनास्थळी पाठवून संबंधितांनी लागलेल्या आगीवर नियंत्रण ठेवून ही आग आटोक्यात आणली.
     या आगीत जळून जाणारा ट्रक बाकीच्या वेळच्या तून वाचवला ही घटना पहाटे चार वाजेच्या सुमारास घडल्याने वाहतूक कमी असल्याने आगेवर वेळेत नियंत्रण मिळवण्यात यश आले तसेच स्थानिक पोलीस यंत्र नाही वेळेत पोहोचल्याने त्यांच्याकडूनही आग विझवण्यास मदत मिळाली त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर महाले यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने