दिंडोरी -जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन वडजेसर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करताना दैनिक देशदूत दिंडोरी विभागीय कार्यालय प्रमुख नितीन गांगुर्डे सर, ज्येष्ठ साहित्यिक लेखक राजेंद्र गांगुर्डे सर, भुषण बोरस्ते सर, संतोष निकम, मनोज पाटील रुषीकेश खांदवे आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन वडजे
byमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0