maharashtratribalnews

चाइल्ड सर्वाइवल इंडिया तर्फे म्हेळूस्के येथे पथनाट्यद्वारे आरोग्य जनजागृती.


संपादक
l दिंडोरी कृष्णा पवार 
PRI व CSI अंतर्गत म्हेळूस्के गावात आरोग्य जनजागृती करण्यात आली त्यामध्ये त्वचारोग, संधिवात, बीपी, शुगर इत्यादी विषयांवर गावात पथनाट्य सादर करून त्यामध्ये आसाराम कशामुळे होतात त्याची कारणे लक्षणे आणि त्यावर उपाय यांबाबत आजारांवर जनजागृती करण्यात आली .पथनाट्य सादर करण्यासाठी  एल व्ही एच महाविद्यालय पंचवटी, नाशिक कॉलेज चे विद्यार्थी रोहिदास कुलाळ,संकेत म्हस्के,ओम तपकिरी,मनीष थोरात व अनिश मकेरी होते
        गावातील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक धीरज भामरे आशा सेविका माया बेंडकुळे, अंगणवाडी सेविका उषा गांगोडे, शिपाई संतोष वायकांडे ,राहुल बेंडकुळे व कर्मचारी होते.
            त्या समवेत चाइल्ड सर्वाइवल इंडिया चे डॉ.अनुजा जाधव, आरोग्य शिक्षक कृष्ण पवार , डाटा 
ऑपरेटर मेगा गायकवाड, ड्रायव्हर अजय तासकर कर्मचारी व ग्रामस्थ महिला वर्ग उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने