मुख्य संपादक : मनोज पाटील
रामशेज किल्ल्यावर विविध संस्थांनी भेट देऊन किल्ल्यावर स्वच्छता अभियान मोहीम राबवली.
किल्ले रामशेज महोत्सव समितीच्या वतीने तसेच अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या वतीने आलेल्या सर्व शिमप्रेमिंचे स्वागत व किल्ले रामशेज बद्दल माहिती देऊन आवश्यक त्या सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्यात आल्या. रामशेज महोत्सव समितीचे गोपिनाथ गुंड, राष्ट्रवादी युवक जिल्हा कार्याध्यक्ष निलेश पेलमहाले, जगदीश जाधव, अमोल खांदवे, संजय बोडके, पवन बोरस्ते, अनिल पवार, गणेश खांदे, अनिल कड, दिपक लोंढे, व्यंकटेश भाऊ मोरे, अमोल शिंदे, वैभव रन्हेर, अजिंक्य कटाळे, सार्थक देवकर, यश गवई, शरद देशमुख, अनुराग पाटील, सार्थक वारूळ, पार्थ सूर्यवंशी, दत्तात्रय पाटील, मानस चांडक, योगेंद्र येवले, कार्तिक आव्हाड, रोहित दुबाटे आदी उपस्थित होते.