maharashtratribalnews

१२ वी च्या आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी स्वदेस फाउंडेशनच्या माध्यमातून शिष्यवृत्ती योजना सुरू

संपादक l कृष्णा पवार 
स्वदेस फाउंडेशनच्या माध्यमातून १२ वी पास झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना आणि पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये पेठ, सुरगाणा, त्रंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी यासाठी ३० एप्रिल पर्यंत शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करण्यात यावा यासाठी स्वदेश फाउंडेशनचे अर्ज करताना काही अडचण आल्यास खालील दिलेल्या स्वदेश फाउंडेशन नाशिक टीम वर संपर्क करावा.
मो.न.९९२३९७४५९२, ७०४०४७१९४७
 https://app.swadesfoundation.org/survey/external/su?u=49tfiae
               वरील वेबसाईट चा वापर करून अर्ज बारावीच्या विद्यार्थ्यांनी सादर करावे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने