महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दहावीचा निकाल उद्या लागणार, अधिकृत संकेत स्थळावर दुपारी 1 वाजता पाहता येणार

📋 दहावीचा निकाल उद्या लागणार, अधिकृत संकेत स्थळावर दुपारी 1 वाजता पाहता येणार
➖➖➖➖➖
➖➖➖➖➖
🧾 बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. उद्या दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल. त्यानंतर आपापल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल.
*⏰ वेळ:* उद्या दुपारी *1:00* वाजता

*🌐 निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे:*
🔗 https://results.digilocker.gov.in
🔗 https://sscresult.mahahsscboard.in
🔗 https://sscresult.mkcl.org
🔗 https://results.targetpublications.org

📥 *निकाल कसा पाहाल आणि डाऊनलोड कराल?*
1️⃣ https://mahresult.nic.in या वेबसाईटवर जा
2️⃣ ‘महाराष्ट्र दहावी निकाल 2025’ या लिंकवर क्लिक करा
3️⃣ तुमचा सीट नंबर व इतर तपशील भरा
4️⃣ निकाल स्क्रीनवर दिसेल
5️⃣ स्कोअरकार्ड डाउनलोड करून ठेवा!

*📝 गुणपत्रिकेत काय असेल?*
📌 विद्यार्थ्याचे नाव
📌 सीट नंबर / रोल नंबर
📌 जन्मतारीख
📌 पालकांचे नाव
📌 विषयानुसार मिळालेले गुण
📌 शाळेचे नाव व ग्रेड
📌 पात्रता स्थिती – उत्तीर्ण/अनुत्तीर्ण

सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! *तुमच्या मेहनतीचं सोनं होवो!*
➖➖➖➖➖

जाहिराती साठी संपर्क- मो.न.8390113509
                                मो.न.93568 52880

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने