महाराष्ट्र ट्रायबल न्युज

वेल्स ऑन व्हील्स सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मोफत शुज (बूट) वाटप

बाऱ्हे l नामदेव पाडवी :- 
वेल्स ऑन व्हील्स सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मोफत शुज (बूट) प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.
     या कार्यक्रमाप्रसंगी बाऱ्हे पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक प्रदीप गीते साहेब, वेल्स ऑन व्हील्स संस्थेचे नारायण गभाले, अजय देवरे, संकेत बिडगर, सुमित पाटील, नामदेव पाडवी यांच्यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने