दिंडोरी l मनोज पाटील:- दैनिक देशदूत विभागीय कार्यालयात श्रीगणेशाची आरती दिंडोरी पोलिस ठाण्याचे कार्यकुशल सहाय्यक पोलिस निरीक्षक मा.सोपान राखोंडे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी दैनिक देशदूत दिंडोरी विभागीय कार्यालयप्रमुख नितीन गांगुर्डे, पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष अशोकराव निकम, माजी केंद्रप्रमुख राजेंद्र गांगुर्डे, मनोज पाटील , कृष्णा पवार आदींसह दिंडोरी येथील डी. जे अकॅडमीचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.
दिंडोरी देशदूत कार्यालयात सहाय्यक पोलिस निरीक्षक सोपान राखोंडे यांच्या गणेशाची आरती
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0