महाराष्ट्र ट्रायबल न्युज

जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय ननाशी येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा.

ननाशी l प्रतिनिधी -जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय ननाशी ता.दिंडोरी येथे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व आज विद्यार्थीनीं आज शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री अहिरे डी एन सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने