दिंडोरी l प्रतिनिधी:-दिनांक 05 फेब्रुवारी 2026 रोजी चाईल्ड सर्वायवल इंडिया,पर्नोड रिकार्ड इंडिया फाऊंडेशन, ग्रामपंचायत करंजखेड यांच्या संयुक्त विद्यमाने करंजखेड येथे 51 रुग्णाची अस्थीरोगाविषयी तपासणी करुन त्यांना असलेल्या आजाराविषयी योग्या उपाचार व तज्ञ डॉक्टरांच्या मधेमातून मार्गदर्शन करण्यात आले तसेच गावातील लोकांना याविषयी जागृती करुन भविष्यात होणारे फायदे समजावून सांगण्यात आले.
सदर शिबिरासाठी उपस्थित सरपंच- जोपले साहेब आशा सेविका-मेनाका चवान सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक वैभव खांडवी ,मेडिकल ऑफिसर- डॉ. ओम कदम व डॉ. सिद्धार्थ गांगुर्डे, फार्मसिस्ट-ऋषिकेश गावंडे हेल्थ एज्युकेटर सतीश , डेटा ऑपरेटर निशा पवार उपस्थित होते .