महाराष्ट्र ट्रायबल न्युज

पंचायत समिती इगतपुरी येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा

इगतपुरी l विक्रम वारुंगसे :- महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटना यांच्या वतीने पंचायत समिती कार्यालय इगतपुरी येथे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भरती आबा बिरसा मुंडा राघोजी भांगरे राया ठाकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शालिनीताई खातळे नगराध्यक्ष इगतपुरी. प्रमुख पाहुणे म्हणून उपनगर अध्यक्ष मंगेश भाऊ शिरोळे हे उपस्थित होते संघटनेचे राज्याध्यक्ष निवृत्ती तळपाडे यांनी सर्व मान्यवरांचे यशोधित सन्मान करून गुणगौरव केला उत्कृष्ट कामाबद्दल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती. शालिनीताई खातळे नगराध्यक्ष इगतपुरी मंगेश भाऊ शिरोळे उपनगराध्यक्ष इगतपुरी . माननीय आमदार हिरामण खोसकर भास्कर खोसकर ललिता लोहरे. किरण फलटणकर. दिनकर उघाडे. डॉक्टर श्रीराम लामटे. डॉक्टर जयंत कोरडे. डॉक्टर हनुमंत बांगर. ह भ प सुदाम महाराजमहाराज. सरपंच माननीय सेणे साहेब. जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ लोहकरे. विस्तार अधिकारी किशोर सोनवणे . तुकाराम भाऊ वारघडे विकास काजळे न्यूज .मेजर अंकुश भोईर साहेब. केंद्रप्रमुख गोरख तारडे गोरक्षनाथ विधाते व जिल्हा परिषद शाळा चिंचलेखैरे. माननीय खांडवी साहेब पोलीस जिल्हा प्रमुख धुळे गटशिक्षणाधिकारी मंजुषा साळुंखे माननीय प्यारेलाल भिडे माननीय प्रमोद चिंचोले विस्तार अधिकारी यावेळी सन्मानपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचलेखैर यांच्या वतीने विविध आदिवासी कार्यक्रम व नृत्य सादर करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी राज्याध्यक्ष निवृत्ती तळपाडे मामा यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले व कौतुक केले जिल्हाध्यक्ष राज्य सरचिटणीस मोती मोतीराम पवार हरिचंद्र बोये रोहित दातीर सामाजिक कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष उत्तम भवारी विभागीय अध्यक्ष कैलास पवार तालुकाध्यक्ष भाऊराव बांगर उपाध्यक्ष मधुकर तालुकाध्यक्ष दिव्यांग संघटना गणेश घारे कार्याध्यक्ष जनार्दन करवंदे संघटक त्याचबरोबर शिंदे सर संजय गातवे राजाराम इथे संजय चव्हाण भाग्यश्री जोशी वंदना काळोखे कीर्ती बाला बागुल जाके रे सर भाऊराव कोरडे शिक्षक समितीचे सचिन कापडणीस मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे पाटील सर टाकीगुटी श्री विधाते सर श्री योगेश गवारी श्रीमराव सारे श्री शामराव आदमाने श्री दत्ता डोके नाना गबाले कोंडाजी भांगरे कैलास भवारी. सुखदेव साबळे पांडुरंग शिंदे माणिक भालेराव जनार्दन कडवे. कार्यक्रमाचे नियोजन आयोजन राज्याध्यक्ष निवृत्ती तळपाडे जिल्हाध्यक्ष उत्तम भवारी तालुकाध्यक्ष भाऊराव बांगर व सर्व पदाधिकारी शिक्षक संघटना यांच्या वतीने करण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने