maharashtratribalnews

यशस्वी आरोग्य शिबिर संपन्न*


अवनखेड -श्रीराम देवकर 

दिंडोरी तालुक्यातील परनॉर्ड रिकार्ड इंडिया संचलित वोक्हार्ट फाऊंडेशन अवनखेड व कर्तव्यदक्ष करिअर अकॅडमी दिंडोरी यांच्या सहकार्याने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यादवराव राजे संकुलात शुक्रवार दिनांक ७/३/२०२५ आरोग्य शिबिर संपन्न झाले.स्री रोग, जनरल फिजीशियन, दंत रोग,नेत्र रोग, रक्त तपासणी करुन मोफत औषधोपचार दिले.यामध्ये २२४ नागरिकांनी लाभ घेतला.शिबिर यशस्वी करण्यासाठी कर्तव्यदक्ष करिअर अकॅडमी दिंडोरी चे संचालक श्री विजय पाटील सर,श्री अगलट तसेच वोक्हार्ट फाऊंडेशन अवनखेड चे तज्ञ डॉ दवे, डॉ परिमल चव्हाण, डॉ सुरेश थोरे, डॉ प्रतिक्षा शर्मा, हॉस्पिटल समन्वयक श्री गणेश सोलापूरे यांनी परिश्रम घेतले

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने