संपादक l कृष्णा पवार
अलंगुण- हिरामण पवार
सुरगाणा तालुक्यातील अलंगुन गावांमध्ये आदिवासी रूढी परंपरेनुसार होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी उपस्थित कळवण सुरगाणा मतदार संघाचे माजी आमदार जे पी गावित साहेब ,वसंत बागुल, इंद्रजीत गावित, गावातील सरपंच हिरामण गावित ,पोलीस पाटील आनंदा गावित व गावातील सर्व सदस्य आणि गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने होळी निमित्ताने उपस्थित होते आणि मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली.