दिंडोरी तालुक्यातील पेसा क्षेत्रातील शिक्षकांना शासन निर्णयाप्रमाणे एकस्तर वेतनश्रेणी लागू करा या मागणीचे निवेदन दिंडोरी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी साहेब यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष सचिन वडजे कोषाध्यक्ष मधुकर आहेर कोषाध्यक्ष नियाज शेख , जेष्ठ सल्लागार भाऊसाहेब बिरारी , प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र परदेशी , विनयकुमार बिरारी , संजय जगताप आदी .
यावेळी मा गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले की मा. गटविकास अधिकारी साहेबांकडून सूचना प्राप्त झालेल्या असून कार्यालयीन अधीक्षक व कार्यालयाने तात्काळ कार्यवाही करावी असे आदेश संबंधितांना दिले .
यावेळी झालेल्या चर्चेत कार्यालयीन अधीक्षक नितीन दळवी साहेब व लिपिक उपस्थित होते ..