महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दिंडोरीमध्ये तीथीप्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

दिंडोरी l मनोज  पाटील
दिंडोरी येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सालाबादप्रमाणे तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली, येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माजी आ रामदास चारोस्कर , पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले, याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या सुनिता चारोस्कर , शिवसेना उपजिल्हाप्रमुख सतिश देशमुख, तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे, कादवाचे संचालक बाळासाहेब जाधव,माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, बाजार समितीचे उपसभापती योगेश बर्डे,शहरप्रमुख संतोष मुरकुटे, डॉ विलास देशमुख, रमेश बोरस्ते,बाळासाहेब मुरकुटे, सोमनाथ सोनवणे, सुनील आव्हाड, नगरसेवक प्रदिप घोरपडे , दिपक जाधव, रणजित देशमुख, विलास देशमुख, मनोज ढिकले, प्रितम देशमुख, अशोक निकम,गुलाब जाधव, आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने