सुरगाणा शहरात सकाळी ७ पासून दुपारी १२ पर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. व्यापारी, तरुणवर्गाने एकत्र येत रॅली काढली. 'हम सब एक है' च्या अशा घोषणा देण्यात आल्या. रॅलीच्या माध्यमातून सर्वांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.
सुरगाण्यात दुपारपर्यंत कडकडीत शहर बंद, रॅलीद्वारे निषेध
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0