बाऱ्हे l नामदेव पाडवी :-
सुरगाणा तालुक्यातील जनलक्ष्मी आदिवासी शिक्षण संस्था बाऱ्हे येथील स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना टी शर्ट, बॅग तसेच वह्या पुस्तके मोफत देण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी सेवा निवृत्त वरिष्ठ पोली. निरी.विश्वकर्मा इंद्रजीत,म.न.पा.नाशिक सेवा निवृत्त अधिकारी शेखर कावळे, उपसंचालक शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद, सेवानिवृत्त समाज कल्याण उपायुक्त यशवंत मोरे, संस्थापक अध्यक्ष गोपाळराव धुम, जनलक्ष्मी कॉम्प्युटरचे संस्थापक पांडुरंग धुम यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.