महाराष्ट्र ट्रायबल न्युज

शहीद भगतसिंग विद्यालयाच्या 14वर्षीय मुलींच्या कबड्डी संघाची विभाग पातळीवर निवड

अलंगुण l कृष्णा पवार :- शहीद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अलंगून 14वर्षे मुलींच्या संघाने जिल्हास्तरावर प्रथम सटाणा विरुद्ध अलंगून असा चूर्सिंच्या सामन्यात श. भ अलंगून ने 11गुणांनी विजय मिळविला त्यानंतर 2रा सामना श भ अलंगून विरुद्ध सिनर या संघाचा 17 गुणांनी पराभव करून सेमिफायनल मध्ये प्रवेश केला त्यानंतर सेमिफायनल चा सामना इगतपुरी वर्षेस अलंगून त्यामध्ये इगतपुरी संघाचा मुलींच्या संघाला 5गुणांनी इगतपुरी संघाच पराभव करून विजय मिळविला त्यानंतर अंतिम 
    फायनल सामना नाशिक क्लब च्या मुलींच्या अंतिम चूरशिच्या लढतीत 6गुणांनी दणदणीत विजय मिळवून जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक मिळवून शहीद भगतससिग विद्यालयाची विभाग पातळीवर निवड झाली असून आदर्श समतेचे नाव लौकिक केले आहे या विजयी संघाला संस्थापक अध्यक्ष आमदार कॉ जे पी गावित साहेब सर्व संचालक मंडळ सर्व समन्व्यक विद्यालयाचे प्राचार्य आर के मोरे सर विद्यालयाचे प्राध्यापक शिक्षक कर्मचारी यांनी विजयी खेळाडूंचे व क्रीडा शिक्षक व्ही के शिंदे, बि के गायकवाड यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने