प्रतिनिधी बोरगाव :-
"आजची आनंदाची बाब अशी की, मा. आयुक्त मॅडम आदिवासी विकास विभाग, नाशिक यांनी संघटनेसाठी स्वतंत्र नवीन दालन उपलब्ध करून दिले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे संघटनेच्या कामकाजाला नवी गती मिळेल व कर्मचारी वर्गाच्या सोयीसुविधांमध्ये भर पडेल."*
*कळवण प्रकल्प नवीन कार्यकारणी* च्या रचनेत अंशतः बदल सर्वानुमते करण्यात आला, तो खालील प्रमाणे
_शासनमान्य आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना, नाशिक_
*आज दि. 13.09.2025* *रोजी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा दळवट या ठिकाणी बैठक घेण्यात आली त्यामधे प्रकल्प कळवण कार्यकरणी पुर्नरचना तसेच संघटनेची पुर्नबांधणी या अनुषंगाने मान.संस्थापक अध्यक्ष श्री विक्रमजी गायकवाड साहेब, सरचिटणीस मा.श्री.संजयजी जाधव साहेब, कार्याध्यक्ष मा.श्री.सुभाष बावा सर यांचे मार्गदर्शनाने नाशिक प्रकल्पातून उपस्थित मा.श्री.सचिन वाघ सर व कळवण प्रकल्पातील मा.श्री. प्रशांत खालकर सर संघटनेचे पदाधिकारी यांनी संघटनेची पार्श्वभुमी सांगुण संघटनेबद्दल माहीती तसेच त्याचे आजपर्यंतची कार्य त्यांचा आढावा सांगितला त्याच बरोबर सध्या कर्मचारी यांना कोणकोणत्या अडचणी आहेत यावरही चर्चा करण्यात आली त्यानंतर विचार विमर्श करून संघटनेचे प्रकल्प कार्यालय कळवण या विभागाची कार्य करणे खालील प्रमाणे निवड करण्यात आली.*
*_कळवण प्रकल्प नवीन कार्यकारणी २०२५-२७_*
**अध्यक्ष*
श्री. अमोल विश्वनाथ जोपळे
**उपाध्यक्ष*
1 श्रीम.नंदा युवराज दळवी
2 श्री. बालाजी फड
**कार्याध्यक्ष*
श्री. सुभाष नाथराव डोंगरे
**सचिव*
श्री.जगदीश यशवंत जाधव
**खजिनदार*
श्री.रमेश सखाराम गावित
**सहखजिनदार*
श्री.किरण बागुल
**सांस्कृतिक विभाग प्रमुख*
**तालुका संपर्क प्रमुख*
1 आनंदा जीवा भोये करंजुल क आश्रमशाळा तालुका सुरगाणा
2 प्रशांत हनुमंत कोकरे चणकापूर आश्रमशाळा तालुका कळवण
3 प्रवीण गायकवाड सर बागलाण तालुका
**प्रसिद्धी प्रमुख*
श्री. प्रदीप हिरामण बागुल
**सदस्य*
ईश्वर देवराम भोये
दिनेश देवराम पालवा
राजेंद्र सयाजी कनोजे
केशव राजाराम बागुल
दिनेश देशमुख
विशाल पाटील
चंद्रकांत काशिनाथ गावित
उत्तम हिराजी भोये
पंडित ठाकरे
प्रतिभा प्रभाकर पाटील
**प्रमुख मार्गदर्शक*
1 योगेश जोशी सर दळवट
2 बी एन देवरे सर चणकापूर
3 अजय गुप्ता सर कनाशी
4 दत्तू लक्ष्मण कापसे सर सराड
5 एन आर अहिरे सर नरूळ
**विभागीय प्रतिनिधी*
श्री. शांताराम शिवराम थविल
श्री. प्रितम सुभाष शिरसाठ
**राज्य प्रतिनिधी*
1 श्री प्रशांत खालकर
2 श्री संदीप कारभारी देवरे
कळवण प्रकल्प नवीन कार्यकारणी २०२५- २७ सर्वानुमते गठीत करण्यात आली. तसेच संस्थापक अध्यक्ष श्री.विक्रमजी गायकवाड साहेब यांनी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्यात. तसेच बैठकीला उपस्थित सर्वांचे आभार श्री. उत्तम भोये सर यांनी मानले.
सर्व नवनिर्वाचीत पदाधिकारी व सदस्यांना पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा