दिंडोरी l मनोज पाटील: कर्मवीर रावसाहेब थोरात कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे मंगळवार दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी अंतर महाविद्यालयीन योगासन मुले आणि मुली स्पर्धा संपन्न झाल्या कार्यक्रमा ची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एस काळे यांनी आपल्या प्रास्तविकामध्ये योगाची आणि खेळाची आवश्यकता फक्त विद्यार्थ्यांनाच नसून तर समाजातील सर्व घटकांना याची गरज आहे त्यामुळे याचा नित्यनियमाने दैनंदिन जीवनात आपण सराव केला पाहिजे आणि स्पर्धा म्हटले की हार आणि जीत असते परंतु ते बाजूला सोडून आपण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावा असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटक माननीय प्रवीण नाना जाधव संचालक मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक यांनी अनेक खेळांविषयी माहिती देत योगासन देखील खेळाच्या रूपाने पुढे येऊन खूप साऱ्या व्यक्तींचं विद्यार्थ्यांचं आयुष्य बदलवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि योगासन हा खेळामध्ये देखील खेळला जाऊ शकतो याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे आणि खेळाचे देखील अभिनंदन केले त्याचबरोबर आपली जीवनशैली कशी असावी आपण दररोज नित्य नियमाने व्यायाम करावा व्यायामावर सकस संतुलित आहार घ्यावा आणि आपल्या आहारात कोणकोणत्या घटकांची आपल्या शरीराला आवश्यकता असणारे प्रोटीन व्हिटॅमिन फायबर मिनरल्स आहे याबद्दल विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर जे मागील वर्षी राष्ट्रीय पातळीवर योगासन स्पर्धेत ज्यांचा सहभाग होता त्या विद्यार्थ्यांचा सत्कार देखील त्यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी नाशिक क्रीडा समितीचे उपसचिव प्रा दीपक सौदागर यांनी स्पर्धा आयोजनाबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शारीरिक शिक्षण संचालक यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला आणि स्पर्धा केव्हा आणि कशी संपन्न होईल याबद्दल मार्गदर्शन केले यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य किरण गांगुर्डे त्याचप्रमाणे श्यामराव सोनवणे महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉक्टर वाय एम साळुंके, डॉक्टर सुरेश इंगळे निवड समिती सदस्य प्राध्यापक प्रदीप वाघमारे, प्राध्यापक योगेंद्र पाटील यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर रवींद्र चव्हाण शारीरिक शिक्षण संचालक यांनी केले तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर वाय एम साळुंखे यांनी केलेकर्मवीर रावसाहेब थोरात कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे मंगळवार दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी अंतर महाविद्यालयीन योगासन मुले आणि मुली स्पर्धा संपन्न झाल्या कार्यक्रमा ची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एस काळे यांनी आपल्या प्रास्तविकामध्ये योगाची आणि खेळाची आवश्यकता फक्त विद्यार्थ्यांनाच नसून तर समाजातील सर्व घटकांना याची गरज आहे त्यामुळे याचा नित्यनियमाने दैनंदिन जीवनात आपण सराव केला पाहिजे आणि स्पर्धा म्हटले की हार आणि जीत असते परंतु ते बाजूला सोडून आपण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावा असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटक माननीय प्रवीण नाना जाधव संचालक मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक यांनी अनेक खेळांविषयी माहिती देत योगासन देखील खेळाच्या रूपाने पुढे येऊन खूप साऱ्या व्यक्तींचं विद्यार्थ्यांचं आयुष्य बदलवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि योगासन हा खेळामध्ये देखील खेळला जाऊ शकतो याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे आणि खेळाचे देखील अभिनंदन केले त्याचबरोबर आपली जीवनशैली कशी असावी आपण दररोज नित्य नियमाने व्यायाम करावा व्यायामावर सकस संतुलित आहार घ्यावा आणि आपल्या आहारात कोणकोणत्या घटकांची आपल्या शरीराला आवश्यकता असणारे प्रोटीन व्हिटॅमिन फायबर मिनरल्स आहे याबद्दल विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर जे मागील वर्षी राष्ट्रीय पातळीवर योगासन स्पर्धेत ज्यांचा सहभाग होता त्या विद्यार्थ्यांचा सत्कार देखील त्यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी नाशिक क्रीडा समितीचे उपसचिव प्रा दीपक सौदागर यांनी स्पर्धा आयोजनाबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शारीरिक शिक्षण संचालक यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला आणि स्पर्धा केव्हा आणि कशी संपन्न होईल याबद्दल मार्गदर्शन केले यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य किरण गांगुर्डे त्याचप्रमाणे श्यामराव सोनवणे महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉक्टर वाय एम साळुंके, डॉक्टर सुरेश इंगळे निवड समिती सदस्य प्राध्यापक प्रदीप वाघमारे, प्राध्यापक योगेंद्र पाटील यांनी काम पाहिले यावेळी नाशिक जिल्ह्यातील एकूण 27 महाविद्यालयातील 47 विद्यार्थी खेळाडू यावेळी सहभागी झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर रवींद्र चव्हाण शारीरिक शिक्षण संचालक यांनी केले तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर वाय एम साळुंखे यांनी केले
कर्मवीर रावसाहेब थोरात कला आणि वाणिज्य विज्ञान महाविद्यालय वनी या ठिकाणी योगासन मुले आणि मुली यांच्या स्पर्धा संपन्न.
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0