सुरगाणा l कृष्णा पवार:-सुरगाणा तालुक्यात नवरात्र उत्सवानिमित्त अन्नदानाचे औचित्य साधून शुक्रवार दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी श्रीमती रुपाली गारे व श्री. बापू गारे, मु. निंबारपाडा (खोकरी) तसेच आदिवासी आधार मैत्री फाऊंडेशन यांच्या तर्फे जिल्हा परिषद शाळा कोदरी, जिल्हा परिषद शाळा निंबारपाडा (खो.) आणि जिल्हा परिषद शाळा पायारपाडा (क) येथील विद्यार्थ्यांना गोड म्हणून शिरा वाटप करण्यात आले.
नवरात्र निमित्त आदिवासी आधार मैत्री फाऊंडेशन व गारे परिवाराकडून शिरा वाटप.
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0