महाराष्ट्र ट्रायबल न्युज

बाऱ्हे ग्रामीण रूग्णालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५वी जयंती साजरी

बाऱ्हे l नामदेव पाडवी :- स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या महाराष्ट्रातील अग्रणी व भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५वी जयंती आज साजरी करण्यात आली. 
      या कार्यक्रमाप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलंबरी गायकवाड, अधिपरिचारीका रोहिणी पाटील, ज्योती चव्हाण, हेमलता भुसारे, प्रयोगशाळा अधिकारी जागृती वसईकर, कनिष्ठ लिपिक राहुल बापट, औषध निर्माण अधिकारी जयंत शिंदे यांच्यासह कर्मचारी आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने