महाराष्ट्र ट्रायबल न्युज

"बाऱ्हे - ठाणगाव रस्त्यावरील भगदाड काही तासांत बुजवले; ट्रायबल न्यूजच्या बातमीला तात्काळ प्रतिसाद"

बाऱ्हे l नामदेव पाडवी  
बाऱ्हे - ठाणगाव रस्त्यावर फरशी पुलावर भगदाड पडून, वाहतूक व्यवस्था धोकादायक ठरली असताना त्याची बातमी आदिवासी ट्रायबल न्यूज चॅनल वर प्रसिद्ध करण्यात आली होती. काही तासातच बाऱ्हे - ठाणगाव रस्त्यावर गोपाळपूर फाटा शेजारील फरशी पुलाजवळील भगदाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बुजविण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने